Emblem

निर्मल ग्रामपंचायत वरवली

तालुका - खेड, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र

Nirmal Grampanchayat Varvali

Maharashtra-Emblem Azaadi-Ka-Amrut-Mahostav Punyashlok_300_Logo Grampanchayat-Varwali
:
वरवली गावातील महिलांना शासनाच्या योजना बचत गट बाबत मार्गदर्शन
वरवली गावातील महिलांना शासनाच्या योजना बचत गट बाबत मार्गदर्शन

२० नोव्हेंबर २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दि. 20/11/2025 रोजी वरवली गावातील महिलांना शासनाच्या योजना बचत गट, बाबत सरपंच सौ. प्राजक्ता दीपक यादव, उपसरपंच श्री. रामचंद्र बाबू आखाडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष धोंडू यादव, ग्रामपंचायत अधिकारी विजय निकम तसेच आरोग्य सेविका सौ. झोरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले व उपस्थित महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी सरपंच सौ. प्राजक्ता दीपक यादव, उपसरपंच श्री. रामचंद्र बाबू आखाडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष धोंडू यादव, बाळकृष्ण धोंडू पवार, सौ. स्वप्नाली मनोहर यादव, सौ. वैशाली विजय जाधव, श्रीम. कमाल रामचंद्र पड्याळ, ग्रामपंचायत अधिकारी विजय निकम महिला शासकीय कर्मचारी ग्रामपंचायतीला उपस्थित होते.

अधिक वाचा
ग्रामस्थांकडून श्रमदान करून जिल्हा परिषद केंद्र शाळा वरवली येथे परस बाग उभी केली
ग्रामस्थांकडून श्रमदान करून जिल्हा परिषद केंद्र शाळा वरवली येथे परस बाग उभी केली

१७ नोव्हेंबर २०२५

अधिक वाचा
माझी ग्रामपंचायत माझा अभिमान अंतर्गत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार
माझी ग्रामपंचायत माझा अभिमान अंतर्गत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार

१७ ऑक्टोबर २०२५

वरवली गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दि. १७/१०/२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळेतील गावातली माझी विद्यार्थीना शाळेत बोलावून ग्रामपंचायत वरवली यांच्या वतीने माझी ग्रामपंचायत माझा अभिमान या शिर्षाखाली कार्यक्रम घेण्यात आले असता, त्यावेळी आपल्या गावासाठी, जन्मभूमीसाठी आपले काही देणे लागते म्हणुन माजी विद्यार्थी यांनी काही वस्तू स्वरूपात शाळेसाठी देण्यास मदत करू असेही जाहिर केले. यावेळी माजी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मानित देखिल केले. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षण समिती अध्यक्ष, जेष्ठ नागरिक, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, वरवली गावाचे पोलीस पाटील, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, इतर शिक्षक कर्मचारी, माजी विध्यार्थी, विध्यार्थीनी तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते.

अधिक वाचा
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा

१५ सप्टेंबर २०२५

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा दि 15/09/2025 रोजी घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच सौ. प्राजक्ता यादव, उपसरपंच रामचंद्र आखाडे, ग्रामपंचायत सदस्य-सदस्या, ग्रामपंचायत अधिकारी विजय निकम, अधिकारी यांनी अधिकारी कर्मचारी यांना सखोल 8 थिम नुसार मार्गदर्शन करून या अभियान बाबत तयारी व कामकाज कसे करावे याचेही नियोजन करून घेतले.

अधिक वाचा